Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
Goa Election 2022: मनोहर पर्रिकरांच्या मुलाला भाजपने तिकीट दिले तर तुम्ही सर्व जण निवडणूक लढणार नाही असे सांगा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...
AAP Arvind Kejriwal And Congress P Chidambaram : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम हे ट्विटरवर भिडलेले पाहायला मिळत आहेत. ...
Goa Election 2022: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘१३-सूत्री गोवा मॉडेल’ या जाहीरनाम्याचे अनावरण केले. ...