लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022, मराठी बातम्या

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022 : शिवसेनेने शब्द पाळला; उत्पल पर्रीकरांसाठी वेलिंगकर यांनी मागे घेतली उमेदवारी - Marathi News | goa assembly election shiv sena withdraws candidate from panajim to back manohar parrikar utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवसेनेने शब्द पाळला; उत्पल पर्रीकरांसाठी वेलिंगकर यांनी मागे घेतली उमेदवारी

Goa Assembly Elections: यापूर्वीही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपकडून उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांचं समर्थन करण्याचं आवाहन केलं होतं. ...

Goa Assembly Election 2022 : उत्पल की बाबूश? 'पणजी'करांच्या मनातला आमदार कोण - Marathi News | Goa Assembly Election 2022 : Utpal parrikar or BJP Candidate Babush? Who is the MLA in Panajikar's mind? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल की बाबूश? पणजीकरांच्या मनातला आमदार कोण

मनोहर पर्रीकर पहिल्यांदा पणजीचे आमदार झाले तेव्हा ३९ वर्षांचे होते. त्यावेळी पर्रीकर पणजीसाठी पूर्णपणे बाहेरचे होते. ते पणजीचे नागरिक नव्हते. आता उत्पल हे पणजीवासियांना भायले वाटण्याचा प्रश्नच येत नाही ...

गांधी कुटुंबीय गोव्यात केवळ सुटी एन्जॉय करायला यायचे; अमित शाह यांचा सणसणीत टोला - Marathi News | amit shah arrives on one day goa visit ahead of assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबीय गोव्यात केवळ सुटी एन्जॉय करायला यायचे; अमित शाह यांचा सणसणीत टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गोव्यात एका सभेला अमित शाह यांनी संबोधित केलं तसंच डोअर-टू-डोअर अभियानाची सुरूवात देखील केली. ...

Utpal Parrikar Goa Election 2022: "हाच माझा प्रयत्न असेल..."; उत्पल पर्रिकरांनी कसली कंबर! भाजपाला धूळ चारण्याचा 'प्लॅन' तयार - Marathi News | Utpal Parrikar says BJP Left no Option and i will try to meet every person in Panjim Goa Elections 2022 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"हाच माझा प्रयत्न असेल.."; उत्पल पर्रिकरांनी कसली कंबर! भाजपाला धूळ चारण्याचा 'प्लॅन' तयार

पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं तिकीट नाकारणाऱ्या भाजपाला दिलं रोखठोक शब्दात उत्तर ...

गोव्यात घराणेशाहीची लढत, चार जोडपी, कन्या व वडीलही रिंगणात - Marathi News | Four couples, daughter and father are also in the arena in goa election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात घराणेशाहीची लढत, चार जोडपी, कन्या व वडीलही रिंगणात

विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. येत्या १४ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. घराणेशाहीविरुद्ध कायम बोलणाऱ्या भाजपने मंत्री विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना तिकीट दिले ...

Goa Election 2022 : भाजपमधील सिद्धेश नाईकांचे बंड मावळले; अखेर प्रदेश सचिवपदी नियुक्ती - Marathi News | Goa Election 2022: Siddhesh Naik's revolt in BJP subsides; Finally appointed as State Secretary | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपमधील सिद्धेश नाईकांचे बंड मावळले; अखेर प्रदेश सचिवपदी नियुक्ती

Goa Election : उत्पल पर्रीकर आणि सिद्धेश यांची तुलना करू नका, तानावडे यांचं वक्तव्य. ...

Goa Election: 11 वेळा अजिंक्य तरी...! भाजपाने सुनेला विरोधात उतरविले; सासरे प्रतापसिंह राणेंची माघार  - Marathi News | Goa Election: 11 times undefeated! Pratapsingh Rane bows out of Poriem contest against daughter-in-law | Latest goa News at Lokmat.com

गोवा :11 वेळा अजिंक्य तरी...! भाजपाने सुनेला विरोधात उतरविले; सासरे प्रतापसिंह राणेंची माघार 

Goa Election Pratapsingh Rane: माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे हे काँगेसकडून १२ व्यांदा आमदारकीला उभे ठाकणार होते. तर भाजपात गेलेला त्यांचा मुलगा विश्वजित राणे हे वाळपई येथून निवडणूक लढवत आहेत. ...

Goa Assembly Election 2022: उत्पलनंतर श्रीपाद नाईक यांचेही पुत्र बंडाच्या तयारीत - Marathi News | Goa Assembly Election 2022: After Utpal, Shripad Naik's son is also preparing for rebellion | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पलनंतर श्रीपाद नाईक यांचेही पुत्र बंडाच्या तयारीत

राज्यात भाजप नेतृत्वासमोर निर्माण झाला पेच ...