लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्लेन मॅक्सवेल

Glenn Maxwell News in Marathi | ग्लेन मॅक्सवेल मराठी बातम्या, मराठी बातम्या

Glenn maxwell, Latest Marathi News

Eng vs Aus, 3rd ODI : ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली, शतकवीर ग्लेन मॅक्सवेलनं मोडला कपिल देव यांचा विक्रम - Marathi News | Eng vs Aus, 3rd ODI : Glenn Maxwell became the fastest batsman to score 3000 ODI runs in terms of least balls faced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Eng vs Aus, 3rd ODI : ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली, शतकवीर ग्लेन मॅक्सवेलनं मोडला कपिल देव यांचा विक्रम

Eng vs Aus, 3rd ODI : ग्लेन मॅक्सवेल आणि अॅलेक्स केरी यांच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या व निर्णायक सामन्यात यजमान इंग्लंडला पराभवाची चव चाखवली. ...

Breaking News :ग्लेन मॅक्सवेलने केला भारताच्या 'या' सेलिब्रेटीबरोबर साखरपुडा - Marathi News | Glenn Maxwell did a engagement with Indian-origin girlfriend Vini Raman prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News :ग्लेन मॅक्सवेलने केला भारताच्या 'या' सेलिब्रेटीबरोबर साखरपुडा

मॅक्सवेलने आज आपल्या इंस्टाग्रावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मॅक्सवेल आणि ही सेलिब्रेटी दिसत आहे. या फोटोमध्ये या सेलिब्रेटीच्या बोटामध्ये अंगठी दिसत असून तिच्याबरोबर मॅक्सवेलही उभा आहे. ...

Kings XI Punjabला धक्का, प्रमुख खेळाडू IPL 2020च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार - Marathi News | Glenn Maxwell likely to miss beginning of IPL 2020 after elbow surgery; ruled out of South Africa tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kings XI Punjabला धक्का, प्रमुख खेळाडू IPL 2020च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) आगामी मोसमाच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला होता. ...

ऑस्ट्रेलिया भीषण आग : फलंदाजानं उभारली एका सामन्यातून सव्वा लाखांची मदत - Marathi News | Australia Fire : Australian batsman D'Arcy Short donate $1750 in a match for The Red Cross appeal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया भीषण आग : फलंदाजानं उभारली एका सामन्यातून सव्वा लाखांची मदत

Australia Fire : मुंबई इंडियन्सच्या ख्रिस लीननं सुरु केलेल्या या चळवळीत ग्लेन मॅक्सवेलसह अन्य अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ...

ऑस्ट्रेलियातील आगीत संसार उध्वस्त; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा मदतीचा हात - Marathi News | Mumbai Indians Chris Lynn and KXIP Glenn Maxwell to donate 250 dollars to Australia bushfire victims for every six they hit in BBL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियातील आगीत संसार उध्वस्त; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा मदतीचा हात

ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे, तर जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांनी आपले प्राण गमावले... ...

ट्वेन्टी-२० संघातून रोहित शर्माला वगळले - Marathi News | Rohit Sharma was dropped from the wisden Twenty-20 squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-२० संघातून रोहित शर्माला वगळले

रोहितच्या नावावर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चार शतके आहेत. ...

IPL 2020 लिलावात मोठी बोली; ग्लेन मॅक्सवेलची बिग बॅश लीगमध्ये तुफानी खेळी  - Marathi News | Melbourne Stars Glenn Maxwell equals his fastest ever 50 from just 23 balls in Big Bash League 2019  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 लिलावात मोठी बोली; ग्लेन मॅक्सवेलची बिग बॅश लीगमध्ये तुफानी खेळी 

ऑसींच्या ग्लेन मॅक्सवेलला भाव मिळाला. किंग्स इलेव्हन पंजाबनं त्याला 10.75 कोटींत आपल्या संघात घेतलं. ...

IND vs AUS : ग्लेन मॅक्सवेलला डच्चू, टीम इंडियाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर - Marathi News | Glenn Maxwell, Marcus Stoinis dropped as Australia announce 14-man squad for ODI series against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ग्लेन मॅक्सवेलला डच्चू, टीम इंडियाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

वेस्ट इंडिज मालिकेनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर आणखी एक मालिका खेळणार आहे. ...