उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरण बुधवारी (दि. २४) १०० टक्के भरले आहे. या प्रकल्पाचे वक्रद्वार क्र. १ ते ६ प्रत्येकी ६० सें. मी.ने व ७ ते १४ हे प्रत्येकी ३० सें. मी.ने उघडले आहेत. धरणातून १९ हजार ८०८ क्युसेक वेगाने विसर्ग स ...