भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल? अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल... इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट? भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
Girish bapat, Latest Marathi News
यापुढेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करत राहील अशी प्रतिक्रीया शिराेळे यांनी दिली आहे. ...
पुण्याच्या जागेवर भाजपाकडून गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचे वाजत गाजत स्वागत भाजप कार्यालयात करण्यात आले. ...
गिरीश बापट यांनी १९९६ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुरेश कलमाडी यांच्याकडून बापट यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता बापट यांना दुसऱ्यांदा पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. ...
शिवसेनचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनभेद जाहीर आहेत. युतीच्या आज झालेल्या बैठकीला लक्ष्मण जगताप यांनी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. ...
भाजपाकडून शिरोळे की बापट?; काँग्रेसमध्ये मोहन जोशी यांच्यासह चौघे इच्छुक ...
आचारसंहिता लागू झाल्याने पालकमंत्री गिरीश बापट आणि महापाैर मुक्ता टिळक यांनी सरकारी वाहने परत केली. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला दुचाकीवरुन जाताना पालकमंत्र्यांनी हेल्मेट परिधान केले हाेते, तर महापाैरांच्या चालकाने हेल्मेट घातले नव्हते. ...
पश्चिम महाराष्ट्रातला भाजपाच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर तो पुणे लोकसभा मतदारसंघ होय. ...
संस्काराशिवाय माणूस म्हणजे जनावर आहे , मनावर संस्कार असल्यास माणूस आनंदी राहतो. लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर कोणतेच विकास काम अशक्य नाही. ...