लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश बापट

गिरीश बापट, मराठी बातम्या

Girish bapat, Latest Marathi News

येत्या निवडणूकीत भाजपाच्या प्रचारात काकडेंचा 'क्रिम' राेल असेल : गिरीश बापट - Marathi News | sanjay kakade will have good role in loksabha election : girish bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या निवडणूकीत भाजपाच्या प्रचारात काकडेंचा 'क्रिम' राेल असेल : गिरीश बापट

निवडणूकीच्या प्रचारात संजय काकडेंचा 'क्रिम' राेल असेल अशी टिप्पणी गिरीश बापट यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केली आहे. ...

उमेदवारी नाकारल्यानंतर पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिराेळेंची 'ही' प्रतिक्रिया - Marathi News | after decline for pune loksabha, anil shirole gave this reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारी नाकारल्यानंतर पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिराेळेंची 'ही' प्रतिक्रिया

यापुढेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करत राहील अशी प्रतिक्रीया शिराेळे यांनी दिली आहे. ...

उमेदवारी जाहीर हाेताच गिरीश बापट यांचं भाजप कार्यलयात वाजत गाजत स्वागत - Marathi News | Girish Bapat welcomed BJP's office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारी जाहीर हाेताच गिरीश बापट यांचं भाजप कार्यलयात वाजत गाजत स्वागत

पुण्याच्या जागेवर भाजपाकडून गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचे वाजत गाजत स्वागत भाजप कार्यालयात करण्यात आले. ...

Lok Sabha Election 2019 : पुण्यात भाजपने बापटांना उमेदवारी देऊन पाळला 'हा' अनोखा नियम - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP Follow Unique Rule In Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019 : पुण्यात भाजपने बापटांना उमेदवारी देऊन पाळला 'हा' अनोखा नियम

गिरीश बापट यांनी १९९६ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुरेश कलमाडी यांच्याकडून बापट यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता बापट यांना दुसऱ्यांदा पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. ...

पिंपरी-चिंचवडमधील युतीच्या मनोमिलनाला लक्ष्मण जगताप अनुपस्थित - Marathi News | Laxman Jagtap was absent for meeting of bjp shiv sena alliance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील युतीच्या मनोमिलनाला लक्ष्मण जगताप अनुपस्थित

शिवसेनचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनभेद जाहीर आहेत. युतीच्या आज झालेल्या बैठकीला लक्ष्मण जगताप यांनी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. ...

Lok Sabha Election 2019: उमेदवार कोण? पुण्यनगरीमध्ये एकच चर्चा - Marathi News | Lok Sabha Election 2019: Who is the candidate? The only discussion in the city of Pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: उमेदवार कोण? पुण्यनगरीमध्ये एकच चर्चा

भाजपाकडून शिरोळे की बापट?; काँग्रेसमध्ये मोहन जोशी यांच्यासह चौघे इच्छुक ...

हेल्मेटसक्तीची पालकमंत्र्यांना आठवण ; महापाैर विसरल्या - Marathi News | girish bapat wear helmet while riding bike but mayor forget about helmet compusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेटसक्तीची पालकमंत्र्यांना आठवण ; महापाैर विसरल्या

आचारसंहिता लागू झाल्याने पालकमंत्री गिरीश बापट आणि महापाैर मुक्ता टिळक यांनी सरकारी वाहने परत केली. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला दुचाकीवरुन जाताना पालकमंत्र्यांनी हेल्मेट परिधान केले हाेते, तर महापाैरांच्या चालकाने हेल्मेट घातले नव्हते. ...

शिरोळे की बापट? भाजपामध्ये संभ्रम - Marathi News | Shireole Ki Bapat? Confusion in BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिरोळे की बापट? भाजपामध्ये संभ्रम

पश्चिम महाराष्ट्रातला भाजपाच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर तो पुणे लोकसभा मतदारसंघ होय. ...