Gionee, Latest Marathi News
Latest Budget Phone Gionee K10: Gionee K10 स्मार्टफोन कंपनीने UNISOC प्रोसेसरसह सादर केला आहे. हा फोन 10 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. ...
जुगाराचा फटका हा जिओनी स्मार्टफोन कंपनीला ही बसला आहे. जुगाराच्या आहारापायी कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची चर्चा आहे. ...
जिओनी कंपनीने आपल्या ड्युअल रिअर कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सन सज्ज असणार्या जिओनी ए १ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल सहा हजार रूपयांची घट केली आहे. ...
जिओनी कंपनी येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेत चार कॅमेर्यांनी सज्ज असणारा जिओनी एस११ हा स्मार्टफोन सादर करणार आहे ...
जिओनी कंपनीने आपले एस १० लाईट हे मॉडेल लाँच केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...