गुलाम नबी आझाद हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक राजकारणी आहेत आणि ते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. सध्या ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम करतात. Read More
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर खरगे यांनी आझाद यांच्याबद्दल ‘सकारात्मक’ मत व्यक्त केल्याने पक्षश्रेष्ठी व असंतुष्ट गटात समेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
Ghulam Nabi Azad meets Sonia Gandhi : जी २३ गटाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर या गटातील प्रमुख नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. ...
मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी घेतलेली विशेष मुलाखत... ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्ष स्थापन करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. ...