लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाम नबी आझाद

Ghulam Nabi Azad Latest News, मराठी बातम्या

Ghulam nabi azad, Latest Marathi News

गुलाम नबी आझाद हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक राजकारणी आहेत आणि ते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. सध्या ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम करतात.
Read More
विशेष लेख : गुलाम नबी आझाद यांना काश्मीरचे 'सरदार पटेल' बनायचे आहे का? - Marathi News | Congress G23 Shanti Sammelan: Does Ghulam Nabi Azad want to be 'Sardar Patel' of Kashmir? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : गुलाम नबी आझाद यांना काश्मीरचे 'सरदार पटेल' बनायचे आहे का?

Congress G23 Shanti Sammelan : गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेतून निवृत्ती म्हणजे एकूणच जम्मू-काश्मीरचा अपमान असल्याचे चित्र या मेळाव्यात रंगविण्यात आले. आझाद इतके मोठे नेते असतील: तर काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर का फेकला गेला? ...

गुलाम नबींच्या समर्थनार्थ एकवटले 'गांधी-23', सिब्बलांचा काँग्रेसला सल्ला; जाणून घ्या, कोण-कोण काय म्हणाले? - Marathi News | G-23 leaders in Ghulam Nabi's Jammu kashmir rally Kapil Sibbal said party has weakened we must accept it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुलाम नबींच्या समर्थनार्थ एकवटले 'गांधी-23', सिब्बलांचा काँग्रेसला सल्ला; जाणून घ्या, कोण-कोण काय म्हणाले?

जम्मूमध्ये शनिवारी रॅलीदरम्यान काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्लीहून आलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले. (Ghulam Nabi's Jammu kashmir rally) ...

काँग्रेससाठी आजचा दिवस महत्त्वाचा, G-23चे नेते ताकद दाखवणार; नेतृत्त्वाच्या अडचणी वाढवणार? - Marathi News | g 23 leader in congress will come together in jammu today likely to increase parties trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेससाठी आजचा दिवस महत्त्वाचा, G-23चे नेते ताकद दाखवणार; नेतृत्त्वाच्या अडचणी वाढवणार?

g 23 leader in congress will come together in jammu today: राहुल गांधी देशाच्या एका टोकाला असताना G-23चे नेते देशाच्या दुसऱ्या टोकाला एकत्र येणार ...

हा जिव्हाळा अवघ्या राजकारणातच मुरला तर?, गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना मोदींच्या डोळ्यात आले पाणी  - Marathi News | What if this feud died in politics? Tears came to Modi's eyes while bidding farewell to Ghulam Nabi Azad from Rajya Sabha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा जिव्हाळा अवघ्या राजकारणातच मुरला तर?, गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना मोदींच्या डोळ्यात आले पाणी 

Ghulam Nabi Azad : जम्मू-काश्मीरसारख्या राज्यात राजकारणाची धुळाक्षरे गिरवणारे गुलाम नबी असे एकमेव  नेते आहेत ज्यांच्याकडे सारा देश आदराने पाहतो. ...

"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद - Marathi News | ghulam nabi azad says i never expected from modi government to abrogate article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद

अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे काम केवळ भाजप सरकारच करेल, हे मला माहिती होते. परंतु, ते इतक्या लवकर होईल, याची अपेक्षा नव्हती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांनी म्हटले आहे. ...

सोनिया गांधींनी दिला असंतुष्टांना धक्का; आझाद यांच्या निवृत्तीनंतर 'या' नावावर शिक्का - Marathi News | Mallikarjun Kharge set to replace Azad as Leader of Oppn in RS | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोनिया गांधींनी दिला असंतुष्टांना धक्का; आझाद यांच्या निवृत्तीनंतर 'या' नावावर शिक्का

मल्लिकार्जुन खरगेंना राज्यसभा नेतेपद ...

मोदी ज्यांना निरोप देताना भावुक झाले, 'ते' आझाद पुन्हा येणार? सभागृहात दिसणार - Marathi News | ghulam nabi azad likely to return in rajya sabha as leader of opposition | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी ज्यांना निरोप देताना भावुक झाले, 'ते' आझाद पुन्हा येणार? सभागृहात दिसणार

उच्चपदस्थ सूत्रांनुसार एप्रिलमध्ये आझाद राज्यसभेत परत येतील व तोपर्यंत काँग्रेस नवा विरोधी पक्ष नेता करणार नाही. आझाद राज्यसभेत परत आल्यानंतर ते विरोधी पक्ष नेता असतील. ...

पंतप्रधान मोदी गुलाम यांना काँग्रेसमधून 'आझाद' करणार? 'त्या' विधानामुळे चर्चेला उधाण - Marathi News | PM Modis praise of Ghulam Nabi Azad A bait or fishing in Congress troubled waters | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंतप्रधान मोदी गुलाम यांना काँग्रेसमधून 'आझाद' करणार? 'त्या' विधानामुळे चर्चेला उधाण

गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेत निरोप देताना मोदी म्हणाले, ‘तुमच्यासाठी दार सदैव उघडे असेल..’ - याचा अर्थ काय? ...