लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घाटकोपर

घाटकोपर

Ghatkopar, Latest Marathi News

२९ महाकाय होर्डिंग ‘जैसे थे’! रेल्वे हद्दीत फलकांवर कारवाईसाठी पालिका कायदेशीर सल्ला घेणार - Marathi News | 29 giant hoardings are there in mumbai The municipality will seek legal advice to take action against the hoardings within railway limits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२९ महाकाय होर्डिंग ‘जैसे थे’! रेल्वे हद्दीत फलकांवर कारवाईसाठी पालिका कायदेशीर सल्ला घेणार

घाटकोपर दुर्घटनेनंतर ४५ धोकादायक होर्डिंगची यादी जाहीर, १६ होर्डिंग पालिकेने खाली उतरवली ...

मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे! - Marathi News | Despite BMC notice 29 oversized billboards still stand in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!

मुंबईत २९ महाकाय होर्डिंग्ज अजूनही तसेच आहेत. संबंधित जाहिरात कंपन्यांनी किंवा रेल्वेनं कोणतीही कारवाई केलेली नाही.  ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी सहायक आयुक्त शहाजी निकम यांची गुन्हे शाखेकडून चौकशी - Marathi News | Ghatkopar hoarding collapse Case Investigation of ACP Shahaji Nikam by in Crime Branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी सहायक आयुक्त शहाजी निकम यांची गुन्हे शाखेकडून चौकशी

तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालिद यांना चौकशीसाठी बोलावणार ...

डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन! - Marathi News | Special Article Administration should be held responsible for Innocent people Lives | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!

नियमबाह्य, भ्रष्ट बेदरकारीने नाहक जीव जातात, तेव्हा या अराजकाला कारणीभूत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेलाही समाजाने जबाबदार धरले पाहिजे.  ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ - Marathi News | Ghatkopar hoarding accident case Accused Bhavesh Bhinde custody extended by four days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ

होर्डिंग्ज बसवण्यासंबंधीची आर्थिक बाबही तपासाधीन असल्याचे सांगत पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती. ...

१०० फुटांचे होर्डिंग कोसळले; लोक अडकली, घाटकोपरच्या भयंकर घटनेची तरुणाने सांगितली आपबीती - Marathi News | 100-foot hoarding collapsed People were trapped the young man told the story of the terrible incident of Ghatkopar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०० फुटांचे होर्डिंग कोसळले; लोक अडकली, घाटकोपरच्या भयंकर घटनेची तरुणाने सांगितली आपबीती

डोक्यावर हेल्मेट घालून तसाच उभा असल्याने आणि समोरच्या टँकरची उंची जास्त असल्याने मी वाचलो गेलो ...

भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Who are the beneficiaries of Bhavesh's agency? Police custody till May 26 will be dug due to surveillance of bank account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी

त्याच्या जाहिरातीचे पैशांचा फायदा कुणा कुणाला होत होता, याबाबत गुन्हे शाखा तपास करणार आहे.  ...

४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय?  - Marathi News | loads of hoardings on 400 buildings will the municipality pay attention to structural audit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 

मुंबईत सुमारे ४०० सोसायट्यांच्या गच्चीवर होर्डिंग्ज आहेत.  ...