Ghatkopar, Latest Marathi News
Mumbai News: घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार असून, या पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींमध्ये झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. ...
घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या ‘मेकओव्हर’चे काम सुरू आहे. ...
पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मुंबई मेट्रो १ मार्गिका १० वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. ...
ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलबाबत चौकशीसाठी गुगलवरून ग्राहक सेवा प्रतिनिधीचा क्रमांक मिळवून संपर्क साधणे नौदल कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. ...
ghatkopar hoarding collapse: भावेश याला झालेली अटक कायदेशीरच असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ...
मुंबई रेल्वे पोलिसांनी एका महिन्यानंतर अर्जास उत्तर देत थकबाकी रकमेची माहिती दिली. ...
उच्चस्तरीय समितीची कार्यकक्षा निश्चित, एक महिन्यात देणार अहवाल ...
घाटकोपर रेल्वे स्थानकाला वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो वन जोडली गेली आहे. ...