पोलिसांनी तिला 9 डिसेंबर 2018 रोजी चौकशीसाठीही बोलावले होते. या प्रकरणाबाबत देबोलिनाने पहिल्यांदाच तिची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. ‘माझी काही चूक नाही तर मी कशाला घाबरू’ असा प्रश्न तिने विचारला आहे. ...
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून त्यांच्यासोबत आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व स्थानिकांचे प्रयत्न सुरु होते. ...
सचिन पवारसह दिनेश पवार, सिद्धेश पाटील, महेश भोईर या चौघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उदानीचे सचिनच्या मैत्रिणीवर असलेल्या वाईट नजरेमुळे ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. ...
सिद्धेश शंकर पाटील (वय 23) असे अटक आरोपीचे नाव असून उदानीला ज्या तिघांनी मारहाण केली, त्या कटात पाटीलचाही सहभाग होता. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे. पाटीलला पंतनगर पोलिसांनी डोंगरी येथून अटक केली आहे. ...