कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Ghatkopar, Latest Marathi News
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घाटकोपर पश्चिम विधानसभा या भागातील मतदारांमुळे ईशान्य मुंबईचा चेहरा बदलू शकतो. ...
आरोपपत्रात आरोपींचे टाॅवर लोकेशन आणि गुन्ह्यात वापरलेली कार हे महत्वाचे पुरावे असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...
भा. दं. वि. कलम ३०४ (२), ३३६, ३३७, ३४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पोलिसांनी तिला 9 डिसेंबर 2018 रोजी चौकशीसाठीही बोलावले होते. या प्रकरणाबाबत देबोलिनाने पहिल्यांदाच तिची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. ‘माझी काही चूक नाही तर मी कशाला घाबरू’ असा प्रश्न तिने विचारला आहे. ...
नातेवाईकांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला. विमान दुर्घटना घाटकोपर परिसरात घडल्यामुळे तक्रार अर्ज घाटकोपर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ...
घाटकोपर येथे विमान कोसळून झालेल्या अपघाताला सहा महिने उलटूनही अद्याप मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. ...
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून त्यांच्यासोबत आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व स्थानिकांचे प्रयत्न सुरु होते. ...
सचिन पवारसह दिनेश पवार, सिद्धेश पाटील, महेश भोईर या चौघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उदानीचे सचिनच्या मैत्रिणीवर असलेल्या वाईट नजरेमुळे ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. ...