लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घाटकोपर

घाटकोपर

Ghatkopar, Latest Marathi News

घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली? - Marathi News | Mumbai News BMC and Railway dispute over hoarding Ghatkopar accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे होर्डिंगलच्या जागेवरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये जुंपली आहे. ...

"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू - Marathi News | mumbai ghatkopar hoarding collapse many died due to rain and wind | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू

घाटकोपर परिसरात धुळीचे वादळ आणि पावसादरम्यान पेट्रोल पंपावर लावण्यात आलेलं 100 फूट लांब आणि 250 टन वजनाचे होर्डिंग खाली पडलं. होर्डिंग पडल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. तर 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...

...आणि बचावकार्यासाठी ‘एमएमआरडीए’ धावली  - Marathi News | in ghatkopar chhedanagar accident mmrda and various agencies made efforts for rescue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि बचावकार्यासाठी ‘एमएमआरडीए’ धावली 

छेडानगर येथे बचावासाठी विविध यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्याला एमएमआरडीएनेही मदतीचा हात दिला आहे. ...

पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत - Marathi News | ghatkopar hoarding accident: Bharat Rathod, a youth who had gone to fill petrol, was crushed to death under the hoarding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत

Ghatkopar Hoarding Accident - शहरातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे घाटकोपर इथं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या जवळपास ७८ जण जखमी झाले, तर १४ जणांचे बळी गेले. ...

‘त्या’ होर्डिंगसाठी झाडांवर विषप्रयोग; उद्यान विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल - Marathi News | poisoning trees for that ghatkopar hoarding a case was registered on the complaint of the park department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ होर्डिंगसाठी झाडांवर विषप्रयोग; उद्यान विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

अवकाळी पावसामुळे घडलेल्या घाटकोपर दुर्घटनेतील अनधिकृत होर्डिंगबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | carry out structural audit of hoardings across the state said cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

या दुर्घटनेतील जखमींवर सरकार उपचार करणार असून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. ...

Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा - Marathi News | Ghatkopar Hording Collapse Four killed, 51 injured and 5 lakh aid announced by CM Eknath Shinde to the relatives of the deceased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर दुर्घटना: ८ मृत्यू, ६६ जखमी, २० ते ३० जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Ghatkopar Hoarding Collapse: बीएमसीकडून रेल्वे आणि जाहिरात कंपनी इगो मीडिया विरोधात तक्रार दाखल केली जाणार ...

मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस - Marathi News | shocking information iron hoarding which fell on the petrol pump in Ghatkopar is illegal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस

होर्डिंग मालकावर कारवाई करण्याबाबत दोन दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनाने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. ...