अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
जर्मनी, मराठी बातम्या FOLLOW Germany, Latest Marathi News
अल्पवयीन मुलाने थेट सरकारची फसवणूक करून तब्बल 46 कोटी लुटल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...
Russia Victory Day: रशिया दरवर्षी दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीचा पराभव साजरा करतो. या खास प्रसंगी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 15 देशांना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीमध्ये बर्लिन येथील पॉट्सडॅमर प्लॅट्झच्या थिएटरमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले. या वेळी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. ...
Brother Married to Sister in Germany : ४४ वर्षीय पॅट्रिकच्या बहिणीचं वय आता ३७ वर्षे आहे. दोघांना ४ मुलं आहेत. ज्यातील दोन दिव्यांग आहेत. पॅट्रिक म्हणाला की, त्याच्या परिवारात आधीही दिव्यांग मुलांचा जन्म झाला आहे. ...
Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असून, तेथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...
PM Modi Europe Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिनमध्ये राहत असलेल्या भारतीयांना संबोधित करताना नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. ...
PM Narendra Modi in Germany: पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. ...
सीआरईसीएच्या अभ्यासातील निष्कर्ष, २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनचे युद्ध सुरू झाले. तेव्हापासून दोन महिन्यांत जर्मनीने रशियाकडून सर्वाधिक तेल व नैसर्गिक वायू खरेदी केला आहे. ...