लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॉर्ज फ्लॉईड

जॉर्ज फ्लॉईड, मराठी बातम्या

George floyd, Latest Marathi News

मिनेसोटा राज्याच्या राजधानीत जॉर्ज प्लॉईड या ४२ वर्षांच्या आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत संतापाची आणि निषेधाची लाट उसळली आहे.
Read More
अमेरिकेतला वणवा; अन्यायाचा हिंसक परिपाक - Marathi News | george floyed killing in America turn set ablaze | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेतला वणवा; अन्यायाचा हिंसक परिपाक

अमेरिकेतील जनक्षोभ हा कृष्णवर्णीय जनतेवर होणाऱ्या अन्यायाचा हिंसक परिपाक आहे. राज्यकर्त्यांच्या ‘फोडा आणि झोडा’च्या कार्यपद्धतीचा ठसा तिथल्या घटनाक्रमांवर दिसतो. ही कार्यपद्धती भारतीयांच्याही परिचयाची आहे. ...

फ्लॉयडच्या हत्येमुळे क्रीडाक्षेत्रात वादळ - Marathi News | Floyd's deaths caused a storm in the sports players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फ्लॉयडच्या हत्येमुळे क्रीडाक्षेत्रात वादळ

अमेरिकेतील मिनेसोटा राज्याच्या मिनीपोलीसच्या एका श्वेत पोलीस अधिकाऱ्याने फ्लॉयडचे हात बांधून पायाने त्याचा गळा दाबला. ...

अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान व्हायरल होतोय रोनित रॉयचा व्हिडीओ, जाणून घ्या काय आहे कनेक्शन - Marathi News | ronit roy mask video viral in america know connection with george floyd protest-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान व्हायरल होतोय रोनित रॉयचा व्हिडीओ, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

मिनेसोटो येथे जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे.  अमेरिकेत हे आंदोलन चिघळत असताना अचानक रोनित रॉयचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  ...

George Floyd Death: दिग्गज खेळाडू उचलणार जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च - Marathi News | Floyd Mayweather will pay for George Floyd's funeral services svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :George Floyd Death: दिग्गज खेळाडू उचलणार जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. ...

समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी - Marathi News | Are You Not Seeing What’s Happening: Daren Sammy Urges ICC to Stand up Against Racism svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. ...

...अन् हिंसा थांबून लोकांच्या डोळ्यात आलं पाणी; संतप्त आंदोलकांसमोर पोलिसांनी काय केलं पाहा - Marathi News | Miami Police knee down in solidarity with George Floyd`s protesters mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् हिंसा थांबून लोकांच्या डोळ्यात आलं पाणी; संतप्त आंदोलकांसमोर पोलिसांनी काय केलं पाहा

अमेरिकेच्या 75 हजारहून अधिक शहरांमध्ये संत्पत जमावांकडून निदर्शने करण्यात आली असून अमेरिकेत दंगलीच्या आरोपाखाली 4,100 जणांना अटक करण्या आली आहे. ...

अमेरिकेत दंगली रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करणार, ४००० नागरिकांना अटक  - Marathi News | Trump vows to deploy US military to quell protests rkp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत दंगली रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करणार, ४००० नागरिकांना अटक 

डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्ज प्लॉईड आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार असल्याचेही सांगितले. ...

अमेरिकेत अश्वेत व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पोलिसाला घेतले ताब्यात  - Marathi News | Police have detained a police of killing a black man in the United States pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकेत अश्वेत व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पोलिसाला घेतले ताब्यात 

मिरेक डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीचे आयुक्त जॉन हैरिंगटन यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये डेरेक चाउविन सोमवारी मृत जॉर्ज लॉयडचे मान दाबताना दिसला. ...