महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. या दोघांनी ५० वर्षापूर्वी निर्मिलेले ‘गीतरामायण’म्हणजे महाराष्ट्राला दिलेला संस्कार ठेवा होय. हा ठेवा विद ...
यंदा ग. दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारतीतर्फे मराठी मातीतील दोन्ही सुपुत्रांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी गीतरामायण महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान विदर्भातील ...