गीतरामायणाचे शिल्पकार ग. दी. माडगुळकर व स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विदर्भातील संस्कार भारतीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत गीतरामायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत रामेश्वर ...
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त, उगवलेली रम्य पहाट. याच वेळी गीतरामायणची मंजूळ गाणी निनादली आणि भक्तीचे सूर वातावरणात चहुबाजूने पसरले. शहरात सहा ठिकाणी हे स्वर एकाच वेळी उमटले. पहाटे सुरू होणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यात मिसळलेल्या गीतरामायणाच्या स्वरा ...
महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. या दोघांनी ५० वर्षापूर्वी निर्मिलेले ‘गीतरामायण’म्हणजे महाराष्ट्राला दिलेला संस्कार ठेवा होय. हा ठेवा विद ...