शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासु गेल्या ३ वर्षांपासून या शोचे परिक्षण करत आहेत आणि त्यांच्यात छान केमिस्ट्री असून प्रेक्षकांना गीता, अनुराग आणि शिल्पामधील थट्टामस्करी आवडते. ...
इंडिया के मस्त कलंदर हा कार्यक्रम सब वाहिनीवर लवकरच सुरू होणार असून या कार्यक्रमात मिका सिंग, गीता कपूर परीक्षकाची भूमिका बजावणार आहे तर सुमीत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...