लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाझा अटॅक

Gaza Attack Latest news

Gaza attack, Latest Marathi News

गाझा पट्टी एक पॅलेस्टाईनंचं क्षेत्र आहे. याचा दक्षिणेकडील भाग इजिप्तशी जोडलेला आहे. अन्य भाग इस्रायला लागून आहे.
Read More
Israel-Hamas war : गाझामध्ये सध्या २०३ इस्रायली ओलीस, ३०६ सैनिकांचा मृत्यू; हमासने इस्रायलला दिला मोठा धक्का - Marathi News | israel hamas war news 203 held hostage in gaza by hamas 306 soldiers killed says idf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये सध्या २०३ इस्रायली ओलीस, ३०६ सैनिकांचा मृत्यू; इस्रायलला मोठा धक्का

७ ऑक्टोबरपासून हमाससोबत युद्ध सुरू झाल्यापासून ३०६ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे आयडीएफने असेही जाहीर केले. ...

Israel-Hamas War : "एका सैनिकाच्या बदल्यात १००० कैदी", काय आहे इस्रायलची कमजोरी? ज्याचा हमास घेतंय फायदा! - Marathi News | why did hamas took more than 100 israeli hostages what is israel weakness | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"एका सैनिकाच्या बदल्यात...", काय आहे इस्रायलची कमजोरी? ज्याचा हमास घेतंय फायदा!

दहशतवाद्यांनी १०० हून अधिक लोकांना कैद करण्याचे कारण काय? याबद्दल जाणून घ्या... ...

इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन? - Marathi News | israel hamas war confidence in israel and 100 million dollar aid to gaza what is bidens plan for middle east | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन?

गाझा आणि वेस्ट बँकमधील निरपराध लोकांच्या स्थितीवर चिंता ...

"गाझावरील हल्ले थांबवले नाहीत तर...", आता इराणची इस्रायलला धमकी - Marathi News | Israel-Hamas War Updates:iran warning to israel netanyahu stop bombarding on gaza streep new fronts will be opened  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गाझावरील हल्ले थांबवले नाहीत तर...", आता इराणची इस्रायलला धमकी

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनीही इस्रायलने गाझावरील हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ...

इस्रायलचा गाझामधील हॉस्पिटलवर हवाई हल्ला, 500 लोकांचा मृत्यू, हमासचा दावा - Marathi News | Israel-Hamas War News Live Updates: At least 500 killed in Israeli air strike on hospital in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा गाझामधील हॉस्पिटलवर हवाई हल्ला, 500 लोकांचा मृत्यू, हमासचा दावा

या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 4200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

औवेसींचा इस्रायलच्या पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल; मोदींनाही केलंय आवाहन - Marathi News | Asauddain Owaisi attacks Israel's prime minister; Appealed to PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औवेसींचा इस्रायलच्या पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल; मोदींनाही केलंय आवाहन

गाझा सिटी खाली करण्यासाठी इस्रायलने शनिवारी दुपारी चारपर्यंत दिलेली मुदत संपली आहे ...

Israel: इस्रायलकडून गाझा पट्टीवर रात्रभर बॉम्बचा वर्षाव; हमासचा म्होरक्या ठार - Marathi News | Israel bombards the Gaza Strip; Hamas leader of airforce abu murad killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel: इस्रायलकडून गाझा पट्टीवर रात्रभर बॉम्बचा वर्षाव; हमासचा म्होरक्या ठार

७ ऑक्टोबरपासून इस्रायली लष्कर गाझामध्ये जोरदार बॉम्बफेक करत आहे. हमासचे एक हजाराहून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत ...

इस्रायलने युद्धभूमीवर उतरवला 'शत्रूंचा कर्दनकाळ'! Sayeret Matkal वर दिली खास जबाबदारी - Marathi News | sayeret matkal israels top of the spear preps for hostage rescue hamas war latest update | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने युद्धभूमीवर उतरवला 'शत्रूंचा कर्दनकाळ'! Sayeret Matkal वर दिली खास जबाबदारी

Israel Hamas War, Sayeret Matkal: बॉम्बहल्ले न थांबवल्यास इस्रायली नागरिकांना मारून टाकण्याची हमासने धमकी दिल्यावर स्पेशल फोर्स उतरवण्याचा घेतला निर्णय ...