शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

फिल्मी : महाराष्ट्र गाजवणाऱ्या दोन नृत्यांगना एकाच मंचावर; गौतमी पाटीलवर भारी पडली माधुरी पवार

सोलापूर : गोंधळानंतर गौतमीचा सोलापुरात कार्यक्रम, नेमकं काय घडलं? | Gautami Patil Appeal to Audience | SA4

फिल्मी : “...तर मग यापुढे डान्स शो करणार नाही!”; गौतमी पाटीलचा इशारा, पण नेमकं घडलं काय?

सोलापूर : सोलापुरात येणार गौतमी पाटील; जाणून घ्या कधी व कोणत्या कार्यक्रमासाठी?

पुणे : लेशपाल , तुझ्यामुळे एक जीव वाचला; गौतमी पाटीलकडून जिगरबाज लेशपालचे कौतुक

कोल्हापूर : संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटीलांचा नाच ठेवा, राजू शेट्टींनी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यास खडसावले

नांदेड : दीड मिनिट सादरीकरण अन् १० मिनिटांत गुंडाळला शो; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? 

फिल्मी : गौतमी पाटीलच्या डान्सवर नृत्यांगना माधुरीने घेतला आक्षेप; म्हणाली, “आपण काय करतोय ते...”

फिल्मी : पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली गौतमी पाटीलची आई; तुम्हीही कराल साधेपणाचं कौतुक, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : सबसे कातिल गौतमी पाटीलच्या बालपणीचा फोटो पाहिलंत का?, दिसायची खूपच गोंडस