शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

पुणे : रुग्णवाहिकेचं दार उघडलं अन् बाहेर आली चक्क गौतमी पाटील; जेजुरी गडावर नेमकं काय घडलं?

फिल्मी : सईच्या आलेच मी... लावणीवर थिरकली गौतमी पाटील, अभिनेत्री कमेंट करत म्हणाली...

फिल्मी : गौतमी पाटीलची गुलिगत किंग सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट, म्हणाली...

फिल्मी : ठसकेबाज लावणी करणारी गौतमी पाटील आता महाराष्ट्राला दाखवणार पाककौशल्य, 'या' कार्यक्रमात दिसणार

फिल्मी : गौतमी पाटीलची अशोक सराफ व निवेदिता यांच्यासोबत दिली खास पोझ, PHOTO VIRAL

फिल्मी : VIDEO: स्वामी समर्थांच्या भक्तीत गौतमी पाटील झाली तल्लीन; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

फिल्मी : Gautami Patil : आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन

फिल्मी : गौतमी पाटीलने 'चंद्रा' गाण्यावर केला भन्नाट डान्स; विशाल निकमने मारली शिट्टी तर सिद्धार्थ जाधव थिरकला

पुणे : “मला नाचायला बोलावतात, पण इथे पुस्तक वाचायला बोलावलं” पुणे पुस्तक महोत्सवात गौतमी पाटीलची हजेरी

पुणे : Pune Book Festival : पुणे बूक महोत्सवात आज गौतमी पाटील येणार..!