शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी देशपांडे

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   

Read more

फिल्मी : एक हजारों में मेरी बहना है! या आहेत मराठी कलाविश्वातील सख्या बहिणींच्या जोड्या, जाणून घ्या कोण आहेत

फिल्मी : 'आमची दत्तक घेतलेली मुलगी...', धाकटी बहिण गौतमीसाठी मृण्मयी देशपांडे लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : आरारा... जेवण गेलं चोरीला..! गौतमी देशपांडेला ऑनलाइन जेवण ऑर्डर केल्यानंतर आला धक्कादायक अनुभव

फिल्मी : मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडेचा अभिनयाव्यतिरिक्त करतात हा व्यवसाय

फिल्मी : Mrunmayee Deshpande : आता मला नवीन कामं शोधली पाहिजेत...,  मृण्मयी देशपांडे असं का म्हणाली?

फिल्मी : 'मी शूज चोरले नाहीत'; मृण्मयी-गौतमीचं चप्पलवरुन पुन्हा भांडण

फिल्मी : Raksha Bandhan 2022 : एक हजारों में मेरी बहना है! मराठी कलाविश्वातील या आहेत सख्या बहिणी, पाहा फोटो

फिल्मी : मृण्मयी देशपांडेच्या आईला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर, पाहा फोटो

फिल्मी : VIDEO : मृण्मयी देशपांडेनं गौतमीची केली चांगलीच धुलाई, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'रडत रडत आईला फोन केला अन्..'; गौतमी देशपांडेच्या पहिल्या फिस्कटलेल्या पदार्थाचा किस्सा