Join us  

मृण्मयी देशपांडेच्या आईला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 7:00 AM

1 / 8
कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे हिने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. (Photo Instagram)
2 / 8
मृण्मयीची बहिण गौतमीदेखील मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
3 / 8
मृण्मयी आणि गौतमी दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असून त्या फोटो शेअर करत असतात. त्या दोघींनी आईसोबतचे बरेच फोटो शेअर केलेले पाहायला मिळतात.
4 / 8
मृण्मयीच्या आईचे नाव प्रतिभा देशपांडे आहे.
5 / 8
मृण्मयीचे आई बाबांचा कलाविश्वाशी काहीही संबंध नाही. ते दोघांचे राहणीमान खूप साधं आहे.
6 / 8
मृण्मयी आणि गौतमी यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
7 / 8
मृण्मयीची आई तिच्या प्रमाणे दिसायला खूप सुंदर आहे.
8 / 8
मृण्मयी देशपांडेच्या सोशल मीडियावरील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
टॅग्स :मृण्मयी देशपांडेगौतमी देशपांडे