कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार व पुरोगामी कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा राज्यातील विविध संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. वैचारिक प्रतिवाद शक्य नसल्याने हिंसेचा मार्ग अवलंबला जात आहे, विचारवंतांच्या खुनाचे सत्रच सुरू झाले आहे ...
कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा केवळ देशभरातच नव्हे, तर परदेशांतही निषेध होत असून, बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या अग्रगण्य परदेशी वृत्तपत्रांनी आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेही या हत्येची दखल घेतली आहे. ...
खून ही सर्वाधिक परिणामकारक आणि अखेरची सेन्सॉरशिप आहे. ती टीकाकाराची भाषा बंद पाडते, त्याची लेखणी हिरावून घेते आणि त्याचे प्राण घेऊन त्याचा भविष्यकालीन बंदोबस्तही करून टाकते. ...
भ्याड हल्ला करून हत्या करण्यात आलेल्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी बंगळुरूमध्ये राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया, माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ न ...
निखिल नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटमध्ये गौरी लंकेश यांची हत्या योग्य असल्याचं जाहीर करुन टाकलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला ट्विटरवर फॉलो करत आहेत. ...
गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करणा-या पोलिसांच्या हाती एक संशयित लागला आहे. या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. ...