शौकत शेखडहाणू : जेष्ठ पत्रकार यांच्या गौरी लंकेश, एम.एम.कलबुर्गी, डॉ.नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी करून खून करणा-यांना कठोर शिक्षा करा, गुरचरण, देवस्थान ट्रस्ट जमिनी, जमिनदारांच्या खाजगी जमीनी कसणा-यांच्या नावे करा, ७/१२वर पिक ...
प्रकाश राज यांनी स्पष्टीकरण देत आपण गौरी लंकेश हत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मौन बाळगल्याने दुखी आहोत, मात्र आपण पुरस्कार परत करणार असल्याचं बोललो नव्हतो असं सांगितलं आहे. ...
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मौन बाळगून असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अभिनेता प्रकाश राज यांनी टीका केली असून आपले पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची धमकी दिली आहे ...
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्या हत्येचा सनातन संस्थेने निषेध केला असून या हत्येशी सनातन संस्था अथवा हिंदू जनजागृती समिती यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे ...
गौरी लंकेश यांच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी विशेष तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे फोटो काढले आहेत. फोटो पाहत असताना विशेष तपास पथकाला गौरी लंकेश यांनी मारेक-याचा चेहरा पाहिल्याचं दिसत आहे. ...
पत्रकार गौरी लंकेश आणि कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये अजून एक समान धागा असल्याचं फॉरेन्सिकच्या अहवालात निष्पन्न झालं आहे. गौरी लंकेश आणि एम एम कलबुर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेलं पिस्तूल एकाच बनावटीचं असल् ...
गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. ...