बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्रातील दोघांची नावे समोर आली आहेत. चिंचवड येथील अमोल अरविंद काळे (वय ३८) आणि सिंधुदुर्गमधील अमित डेगवेकर यांना एसआयटीने अटक केली असून दोघेही सनातन संस्थेशी संबंधित आहेत. ...
हिंदू धर्म आणि हिंदू देवी-देवतांविरुद्ध वक्तव्ये केल्यामुळे प्रसिद्ध पत्रकार आणि कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली, असे या प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. दरम्यान या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी सनातनचा साधक अमित डेगवेकर ...
ज्येष्ठ कन्नड पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला कट्टर के. टी. नवीन कुमार (३७) याने सनातन संस्था व तिच्याशी संलग्न हिंदू जनजागरण समितीच्या बंगळुरू, मद्दुर, तसेव गोव्याच्या फोंडा येथे झालेल्या पाच बैठकांना हजेरी ...
आरोपीची चौकशी करण्यासाठी अजून वेळ हवा आहे अशी मागणी सरकारी वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली. मागणी मान्य करत न्यायालयाने कुमार याला 5 दिवसांची एसआयटी (विशेष तपास पथक) कोठडी सुनावली. ...
प्रसिद्ध पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दोन मुख्य संशयित आरोपींचे स्केच जारी केले आहेत. याशिवाय अजून महत्वाची माहिती हाती लागल्याचे संकेतही एसआयटीने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहेत. ...