गौरव वाधवाने थपकी प्यार की, ये रिश्ता क्या कहलाता है, ये है मोहोब्बते यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो सध्या सुपर सिस्टर या मालिकेत काम करत आहे. Read More
सोनी सब वाहिनीवरील सुपर सिस्टर मालिकेत देखण्या अश्मित ओबेरॉयची भूमिका गौरव वाधवा साकारत आहे. गौरवचा विशिष्ट अशा ‘फिटनेस मंत्रा’वर विश्वास नाही पण तो त्याच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून किमान एक तास वर्क आऊट नक्कीच करतो. ...