लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौहर खान

गौहर खान

Gauhar khan, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ७ची विजेती होती. तिने बॉलिवूडमध्ये रॉकेट सिंग : सेल्समेन ऑफ द इयर चित्रपटातून पदार्पण केले.अखेरची गौहर विद्या बालन बेगम जान चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती.
Read More
Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्लाच्या हातात आहे एलिमिनेशनचा गेम, बेघर करण्यासाठी सांगितले या तिघांचे नाव - Marathi News | Bigg Boss 14: Siddharth Shukla has a game of elimination in his hands. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्लाच्या हातात आहे एलिमिनेशनचा गेम, बेघर करण्यासाठी सांगितले या तिघांचे नाव

आता या आठवड्यात होणाऱ्या एलिमिनेशनची जबाबदारीदेखील सिद्धार्थ शुक्लाच्याच हातात आहे. ...

Confirm! इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली - Marathi News | Ismail darbar confirms son zaid darbars relationship with gauahar khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm! इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली

सध्या गोहर खान आणि जैद दरबारसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत ...

गौहर खानच्या बर्थ डेला बॉयफ्रेंडने दिले सरप्राईज, See Inside Photos - Marathi News | Gauhar khan 37th birthday party with boyfriend zaid darbar see inside photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर खानच्या बर्थ डेला बॉयफ्रेंडने दिले सरप्राईज, See Inside Photos

टीव्ही अभिनेत्री गौहर खानने आपला 37वा बर्थ डेची जबरदस्त पार्टी केली.` ...

बिग बॉस फेम गौहर खानच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री, १२ वर्षाने लहान मुलाला डेट करत असल्याची चर्चा - Marathi News | Gauhar Khan love life new entry affair with music composer Ismail Darbar son zaid | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस फेम गौहर खानच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री, १२ वर्षाने लहान मुलाला डेट करत असल्याची चर्चा

दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सोशल मीडियावर जैद आणि गौहर खानचे एकत्र असलेले फोटो व्हायरल झाले आहेत. ...

OMG! 'टीव्ही इंडस्ट्रीतल्या या ६ अ‍ॅक्ट्रेसनं प्रसिद्धीसाठी निवडला बोल्डनेसचा ऑप्शन, पहा कोण आहेत त्या - Marathi News | Six Tv Actress Who Cross The Boldness Line For Becoming Popular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! 'टीव्ही इंडस्ट्रीतल्या या ६ अ‍ॅक्ट्रेसनं प्रसिद्धीसाठी निवडला बोल्डनेसचा ऑप्शन, पहा कोण आहेत त्या

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील या सहा अभिनेत्रींनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. ...

माही गिलच नव्हे तर ‘या’ स्टार्सवरदेखील झाला आहे जीवघेणा हल्ला! - Marathi News | bollywood stars attack by people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माही गिलच नव्हे तर ‘या’ स्टार्सवरदेखील झाला आहे जीवघेणा हल्ला!

माही गिल बुधवारी एकता कपूरची वेब सीरिज ‘फिक्सर’ चा क्लायमेक्स शूट करत होती. या दरम्यान काही लोकांनी क्रू मेंबर आणि माही गिलवर हल्ला केला. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मारामारी झाली, या हल्लेखोरांच्या हल्ल्यात प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष थुंडियल हे जास ...

'तुमचे वडील तर...', राजीव गांधींविषयीच्या राहुल यांच्या ट्विटला अभिनेत्रीचे उत्तर - Marathi News | Lok Sabha Election 2019 gauahar khan tweet on rahul gandhi about pm narendra modi rajiv gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमचे वडील तर...', राजीव गांधींविषयीच्या राहुल यांच्या ट्विटला अभिनेत्रीचे उत्तर

राजीव गांधी यांना पक्षातील नेत्यांनी क्लिन चिट दिले होते. परंतु, ते एक नंबरचे भ्रष्टाचारी होते, अशी टीका मोदींनी केली होती. देश चुका माफ करू शकतो, परंतु, धोक्याला कधीही माफी नसते, असंही मोदी म्हणाले होते. ...