लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणपती 2025

Lord Ganpati News in Marathi | गणपती मराठी बातम्या

Ganpati, Latest Marathi News

'मंगलमूर्ती मोरया' अन् 'पुढच्या वर्षी लवकर या' असा जयजयकार करत पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात - Marathi News | Immersion of Mana Ganapati begins in Pune by chanting 'Mangalamurti Morya' and 'Come early next year' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मंगलमूर्ती मोरया' अन् 'पुढच्या वर्षी लवकर या' असा जयजयकार करत पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात

मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार अर्पण ...

Ganesh Chaturthi 2022: अनंत चतुर्दशी: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; २०२२ मध्ये कधी असेल गणेशोत्सव?   - Marathi News | know about date in maharashtra of ganesh chaturthi and anant chaturdashi in 2022 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अनंत चतुर्दशी: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; २०२२ मध्ये कधी असेल गणेशोत्सव?

Ganesh Chaturthi 2022: सन २०२२ मध्ये गणेश चतुर्थी, गणेशोत्सव कधी असेल? जाणून घेऊया... ...

पुण्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी ७ हजार पोलीस तैनात; विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी - Marathi News | 7,000 police deployed in Pune on Ganesh Immersion Day; Immersion of idols on immersion ghats is strictly prohibited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी ७ हजार पोलीस तैनात; विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी

संध्याकाळी सात वाजेपर्यंत मानाच्या गणपतींचे विसर्जन होणार, अमिताभ गुप्ता यांची माहिती ...

Ganesh Festival 2021: पुण्यातल्या मानाच्या गणपतींचं विसर्जन यंदाही उत्सव मंडपातच होणार - Marathi News | The immersion of Mana Ganapati in Pune will take place in the festival mandapa again this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Festival 2021: पुण्यातल्या मानाच्या गणपतींचं विसर्जन यंदाही उत्सव मंडपातच होणार

विसर्जन मिरवणुकीबाबत गणेश मंडळांचा निर्णय ...

Anant Chaturdashi 2021 : 'या' मंत्रांचा उच्चार करत बाप्पाला निरोप द्या आणि बाप्पाचे आशीर्वाद मिळवा! - Marathi News | Anant Chaturdashi 2021: Say goodbye to Bappa by chanting 'these' mantras and get Bappa's blessings! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2021 : 'या' मंत्रांचा उच्चार करत बाप्पाला निरोप द्या आणि बाप्पाचे आशीर्वाद मिळवा!

Anant Chaturdashi 2021 : जेवढ्या उत्साहात बाप्पाला घरी बोलावतो, तेवढ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला पाहिजे! ...

श्रीमंत दगडूशेठनं लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरेला अजून मजबूत केलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा - Marathi News | Rich Dagdusheth further strengthened the tradition of Ganeshotsav started by Lokmanya Tilak; Greetings from Prime Minister Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत दगडूशेठनं लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरेला अजून मजबूत केलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा

कोरोना महामारीच्या काळात सर्व नियम पाळून भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन आणि आरतीची सोय केली आहे. हि बाब प्रशंसनीय आहे ...

Arshi khan controversy : बाप्पाच्या पुजेनंतर मुस्लिम अभिनेत्रीनं फोटो शेअर केला; अन् मग तिच्यासह घडलं असं काही, पाहा व्हिडीओ - Marathi News | Arshi khan controversy : A rshi khan troll over ganesh chaturthi post now actress gave a befitting reply | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाप्पाच्या पुजेनंतर मुस्लिम अभिनेत्रीनं शेअर केला फोटो; अन् मग तिच्यासह घडलं असं काही....

Arshi khan controversy : इन्स्टाग्रामवर ट्रोलर्सने अर्शीला खूप वाईट साईट ऐकवलं. आता याचा निषेध करत अर्शी खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Ganesh Festival 2021 : बाप्पाने पहिल्यांदा मोदक कधी खाल्ले आणि तो मोदकांच्या प्रेमात कसा पडला याचा संदर्भ आढळतो पद्मपुराणात! - Marathi News | Ganesh Festival 2021: Padma Purana refers to when Bappa first ate Modak and how he fell in love with Modak! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2021 : बाप्पाने पहिल्यांदा मोदक कधी खाल्ले आणि तो मोदकांच्या प्रेमात कसा पडला याचा संदर्भ आढळतो पद्मपुराणात!

Ganesh Festival 2021 : मोदकातल्या सारणाइतक्याच पद्मपुराणातील या दोन्ही कथा गोड गोड आहेत. आवर्जून वाचा! ...