गणपती बाप्पा मोरया... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा आनंद आणि भरभराटी घेऊन येईल, असेही मोदींनी म्हटले आहे. ...
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरीच बाप्पाला विराजमान करण्यास पसंती दिली आहे. ...
सिन्नर: सद्या देशात तसेच राज्यात कोरोना संसर्गाचे संकट ओढावले असून या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता प्रत्येकाने आपल्या कुटूंबात, घरी गणेशाची स ...
कळवण : गणेशोत्सव परंपरेप्रमाणे श्रद्धापूर्वक साजरा करत असताना यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंडळांनी शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले. ...
सवतीर्थ टाकेद : कोरोनाच्या सावटाखाली इगतपुरी तालुक्यातील घोटीसह ग्रामीण भागातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या छोट्या कारखानदारांचे आर्थिक नियोजन चालूवर्षी पूर्णपणे कोलमडले आहे. ...