शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेश चतुर्थी २०२४

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : फिरत्या विसर्जन हौदात दहा टक्केच गणपतींचे विसर्जन, पुणेकरांचे दीड कोटी पाण्यात

भक्ती : BLOG: सरस्वती मावशीने दिलेली बॅग तशीच घेऊन गणपती कैलासावर परततो तेव्हा...

राष्ट्रीय : समुद्रात वाहून गेला मुलगा; घरच्यांनी सोडली आशा, 24 तास गणरायाने केले त्याचे रक्षण

पुणे : डीजेचा आवाज वाढला अन् कान बधिर करून गेला! कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे वाढली गर्दी

मुंबई : ५८ वर्षे परंपरेच्या अंधेरी राजाची आज भव्य विसर्जन मिरवणूक

पिंपरी -चिंचवड : आवाज वाढव डीजे! पिंपरीत १०८ मंडळांना दणका, विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन

मुंबई : “उत्सवांना बीभत्स स्वरुप येतंय, उत्सवाची, आनंदाची किंमत मोजावी लागतेय”; राज ठाकरेंची पोस्ट

चंद्रपूर : गणेश विसर्जनादरम्यान तिघेजण गोसेखुर्द नहरात बुडाले

जळगाव : जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा

बीड : बचत गटांना पावला बाप्पा, प्रदर्शनात ३४ लाखांची विक्री