बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात आणि ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. ...
गणेशोत्सव, दिवाळी व अन्य उत्सवातील सजावटीसाठी चिनी वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर पाहायला मिळतो. मात्र, सीमारेषेवर चीनच्या कुरापती पाहता यंदा देशवासीयांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
यंदाचा गणेशोत्सव अधिक समाजाभिमुख करण्यासाठी ‘खड्डे बुजवा, जीव वाचवा’ असे अभियान हाती घेण्यात येणार असून राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची ही अभिनव संकल्पना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्धार गणेश मंडळांनी केला ...