बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
शहरात रस्त्यांवर विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिले. त्याबाबत, सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास पालिकेला सांगितले आहे. ...
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºयांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे गर्दी नियंत्रणासाठी आणि उत्सव काळात प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रवाशांचा ‘अॅडव्हान्स बुकिंग’कडे कल आहे. उत्सव काळासाठी एसटीने तब्बल २ हजार २१६ जादा एसटीची व्यवस्था केली आहे. यापैकी २ हजार ४७ ...
महाराष्ट्राचा गौरवशाली गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची निर्मिती आणि रंगकामाला सासवडच्या कुंभारवाड्यात वेग आला आहे. दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा आदी मूर्तींना ग्राहकांची मागणी असून, बाहुबलीच्य ...
गणेशोत्सवाच्या आगमनाला काही दिवस उरले असताना, सजावटीचे साहित्य बाजारपेठात दिसू लागले आहे. गणेशोत्सवात महत्त्वाची सजावट मखराची असते. सुंदर व आकर्षित मखर बाजारपेठात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा कल नागरिकांमध्ये सध ...
गणरायाच्या दागिन्यांमध्ये यंदा शाही साज पहायाला मिळत आहे. सोंडपट्टीमध्ये डायमंड, क्लिप, कंठीमध्ये श्रीमंतहार, तर मुकुटामध्ये बालाजी, शाही फेटा असे नवीन प्रकारांचे दागिने यंदा आले आहेत. दुसरीकडे गौरीसाठी मात्र पारंपरिक दागिन्यांचीच चलती आहे. ...
- विद्या राणे-शराफगणेशोत्सव आणि मुंबईचे नाते अतूट आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेशमंडळांच्या नयनरम्य, भव्य-दिव्य देखण्या मूर्ती पाहिल्या की, तोंडापुढे नाव येते, ते या मूर्ती घडविण्याचे काम करणारे सुप्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत विजय खातू यांचे. ज्याने ग ...
सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात आणि ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. ...
गणेशोत्सव, दिवाळी व अन्य उत्सवातील सजावटीसाठी चिनी वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर पाहायला मिळतो. मात्र, सीमारेषेवर चीनच्या कुरापती पाहता यंदा देशवासीयांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...