बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
यंदा ठाण्यात इको फ्रेण्डली मखरांचाच बोलबाला दिसून येत आहे. बाम्बू, ज्यूट, कापड, पुठ्ठा, कागदांपासून ते अगदी प्लास्टिकच्या फुलांच्या सहाय्याने केलेली मखरे जागोजागी दिसत आहेत. ...
गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्यासोबतच हा सण उत्साहाने आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी ४० मुद्यांची कडक आचारसंहिता लागू केली आहे. तिचे उल्लंघन करणाºया मंडळाच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. ...
मुंबई - मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचे आज प्रथम मुखदर्शन झाले. आज संध्याकाळी लालबागच्या राजाच्या मंडपात प्रसारमाध्यमांसह गणेशभक्तांसाठी बाप्पांचे प्रथम दर्शन झाले. सालाबादप्रमाणे लालबागच्या राजाच्या मंडपा ...
यंदा पुण्याचे गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवामध्ये महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर अधिक भर देण्यात येत आहे. ...
लोकमान्यांच्या प्रेरणेतून मुंबईमध्ये गिरगावात 1893 साली केशवजी नाईक चाळीमध्ये सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात झाली. यंदा हा उत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. ...
अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त असलेल्या मुंबईकरांची रविवारी पावसाने त्रेधातिरपीट उडाली. रविवारचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भरपावसातही बाप्पाचा आगमन सोहळा धूमधडाक्यात साजरा केला. तर घरगुती गणपतींसह ...
शहरात रस्त्यांवर विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिले. त्याबाबत, सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास पालिकेला सांगितले आहे. ...