बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
लाडक्या बाप्पाचे जल्लोष अन् उत्साहात स्वागत केल्यानंतर आता घरोघरी गणेशभक्त ‘श्रीं’च्या सेवेत मग्न झाले आहेत, तर बहुतेक सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे पाहण्यासाठी खुले करण्याची लगबग सुरू झाली आहे. ...
महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आर‘ती’चा तास उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल दीड लाख जणांनी या उपक्रमाला पाठिंबा देत सहभागाची नोंदणी केली आहे. ...
या शहरानजीकचे आपटी बुद्रुक हे गाव गेल्या ४६ वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवित आहे़ संपूर्ण गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन आपटी बु़ गावाने ऐक्याचा संदेश दिला आहे़ ...
वरुणराजाचे बोट धरून आलेल्या मंगलमूर्ती श्रीगणेशाच्या आगमनाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राज्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील विष्णुपुरी, कोल्हापूरातील राधानगरी यांसह पुणे जिल्ह्यातील १० धरणे भरुन वाहू लागली आहेत. ...
‘गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हाला’ या जयघोषात राज्यासह मुंबई शहर-उपनगरात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी मोठ्या आनंदाने व उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. ...
राजारामपुरीत गणेश आगमनादिवशी नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करणा-या, एकता तरुण मंडळ प्रणित महाडिक ग्रुपचा अध्यक्ष रहीम सनदी याच्यासह राजारामपुरी तालीम मंडळ, व्ही बॉइज या मंडळांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हे ...