बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणपती विसर्जनानंतर समुद्रातील मौल्यवान वस्तूंच्या शोधात तीन अल्पवयीन मुले बुडत असल्याची घटना गुरुवारी घडली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. ...
शनिवारी ९ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक २६८ आणि खासगी ३६२ अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींची स्थापना होणार आहे. ...
निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेशभक्त आणि पोलिसांसाठी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये गर्दीमध्ये पुरेसा आॅक्सिजन न मिळाल्याने बेशुद्ध पडलेल्या बारा जणांना वेळीच उपचार देण्यात आले. ...
गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यातील काही जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. ...