लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
बाप्पाच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यात सुखाची चाहूल ! - Marathi News | Ganpati Celebration In Laxmi Sadaiv Mangalam Tv Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप्पाच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यात सुखाची चाहूल !

'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये मोठ्या संकटाना पार करून खूप अडचणींना सामोरे जात लक्ष्मीचे लग्न मल्हारसोबत झाले होते. परंतु तो तिला स्वीकारू शकला नाही कारण त्याचे आर्वीवर जीवापाड प्रेम आहे. ...

Ganesh Chaturthi 2018; यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये ११४ वर्षांपासून सर्वधर्मसमभाव परंपरा - Marathi News | Ganesh Chaturthi 2018; tradition of secularism of 114 years in Pusad, Yavatmal, | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Ganesh Chaturthi 2018; यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये ११४ वर्षांपासून सर्वधर्मसमभाव परंपरा

पुसद शहरातील पुष्पावंतीनगरीत गणेशोत्सवात तब्बल ११४ वर्षांपासून सर्वधर्म समभावाची परंपरा जोपासली जात आहे. ...

दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचे अथर्वशीर्ष पठण - Marathi News | Ganpati Festival 2018 : Atharshairsha Pathan at Shrimanta Dagadusheth Halwai Ganpati Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचे अथर्वशीर्ष पठण

Ganpati Festival 2018 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेले. ...

Ganesh Chaturthi 2018; विद्यार्थ्यांनी केला पंचगव्यापासून गणपती - Marathi News | Ganesh Chaturthi 2018; Students made Ganpati from Panchgavya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Chaturthi 2018; विद्यार्थ्यांनी केला पंचगव्यापासून गणपती

तलावांचे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि गणपती उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी रविनगर येथील सी.पी.अ‍ॅण्ड बेरार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईको फ्रेंडली गणपतीची संकल्पना रुजविली. त्यासाठी त्यांनी पंचगव्यापासून गणपतीची निर्मिती केली. ...

Ganesh Chaturthi 2018; नागपुरातील आदिवासी वसतिगृहात रद्दी पेपरमधून साकारली गणेशमूर्ती - Marathi News | Ganesh Chaturthi 2018; Ganesh idol created from a waste paper in tribal hostel in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Chaturthi 2018; नागपुरातील आदिवासी वसतिगृहात रद्दी पेपरमधून साकारली गणेशमूर्ती

आदिवासी वसतिगृहातील माजी विद्यार्थ्याने रद्दी पेपरच्या माध्यमातून गणेशाची प्रतिमा तयार करून इको फ्रेण्डली गणपती साकारला आहे. ...

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; आदिगुरुश्रीगणकाचार्य - Marathi News | Ganesh Chaturthi 2018; Ganaapitha Acharya tradition; Adiguru Shree Ganakacharya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; आदिगुरुश्रीगणकाचार्य

 गाणपत्य संप्रदायाचे आद्यगुरू म्हणून भगवान श्री गणकाचार्य यांचा उल्लेख केला जातो. श्रीबुद्धिसुत अर्थात भगवान गणेशांच्या बुद्धीनामक शक्तीचे पुत्र अशा रूपात यांच्या अलौकिकत्वाला परंपरा वंदन करते. ...

अबब..! बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच - Marathi News | Abh ..! 265 crores insurance cover given to Bap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब..! बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच

जीएसबी मंडळाचे पाऊल; मूर्तीवर ७० किलो सोने ...

जन्माने रशियन, धर्माने ख्रिश्चन तरीही गणेशभक्त; पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना - Marathi News | Russian born, a Christian by religion is still a Ganesh devotee; Establishment of eco-friendly Ganesh idol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्माने रशियन, धर्माने ख्रिश्चन तरीही गणेशभक्त; पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना

रशियन व भारतीय संस्कृतीचा अनोखा मिलाफ ...