Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारचे वाद्य वाजविण्यास निर्बंध घातले असले तरी, देशातील काही राज्यांमध्ये साजरे केले जाणारे सण, उत्सवांचा विचार करता वर्षभरातील पंधरा दिवस अशा प्रकारचे निर्बंध शिथिल करण्याची मुभा दिली आह ...
शिवाजीनगर भागातील वज्रेश्वरी गणेश मंडळाकडून यंदा पर्यावरणपूरक १६ फुटी गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे़ हीच मूर्ती दरवर्षी मंडळाकडून स्थापित करण्यात येणार आहे़ दरम्यान, रविवारपासून मंडळांच्या सदस्यांकडून दर्शनासाठी येत असलेल्या ५०० भाविकांना रोप ...
फुलेनगरातील (पोलनपेठ) केशव क्रीडा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये मंडळाच्या वतीने लोकसहभाग व गणेशोत्सवातील खर्चात बचत करीत पोलनपेठ चौकाचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
चिपळूण नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रबोधनात्मक, पौराणिक कथेवर आधारित सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखावे साकारले जातात. यावर्षी नगर परिषदेने रोबोटच्या तोंडातून गणरायाच्या आरत्या व सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साक ...
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे भक्तांचे हाल होत आहेत. उत्सव काळातील गाड्यांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी करूनही गणेश चतुर्थीपासून चौथ्या दिवसापर्यंत मार्गावरील वाहतूककोंडी कायम आहे. ...