लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
रिक्षा चालकाने बसविला 'रिक्षा गणेश', रिक्षावाल्यांसाठी दिला अनोखा संदेश - Marathi News | The autorickshaw driver gave 'Rikshha Ganesh', the unique message given to the rickshaw drivers in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षा चालकाने बसविला 'रिक्षा गणेश', रिक्षावाल्यांसाठी दिला अनोखा संदेश

गीते हे रिक्षातील गणेशाला घेऊन सोमवारी कल्याण दुर्गाडीच्या खाडी किनाऱ्यावरील गणेश घाट येथे आले होते. त्यांच्या या अनोख्या गणेश स्थापनेविषयी अनेकांनी कुतूहल व्यक्त केले आहे ...

Ganesh Chaturthi 2018 : अंबानींचा घरचा सेलिब्रिटी बाप्पा - Marathi News | Ganesh Chaturthi 2018: Ambani's house celebrity Bappa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ganesh Chaturthi 2018 : अंबानींचा घरचा सेलिब्रिटी बाप्पा

गायक सुदेश भोसले यांच्या घरच्या गणपती बाप्पाची आरती - Marathi News | Singer Sudesh Bhosle's Ganpati Aarti | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :गायक सुदेश भोसले यांच्या घरच्या गणपती बाप्पाची आरती

  गायक सुदेश भोसले यांच्या घरच्या गणपती बाप्पाची आरती ...

कोल्हापूर :  कोल्हापूर शहरातील बहुतांशी गणेश मंडळांचे देखावे आजपासून खुले होणार - Marathi News | Kolhapur: The views of the majority of Ganesh Mandals in Kolhapur city will be opened from today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  कोल्हापूर शहरातील बहुतांशी गणेश मंडळांचे देखावे आजपासून खुले होणार

कोल्हापूर : घरगुती गणेश विसर्जनानंतर शहरातील बहुतांशी गणेश मंडळांचे देखावे बुधवारपासून सर्व गणेश भक्तांकरीता पाहण्यासाठी खुले होणार आहेत.यात शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा टॉवर, जुना बुधवार पेठ आदी परिसरात सजीव, तर उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरी या ...

Ganpati Festival : गणेशभक्तांना प्रसाद देणारा, सेल्फी घेणारा उंदीरमामा - Marathi News | mouse robot who serve Prasad and took selfie with ganesh bhakts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ganpati Festival : गणेशभक्तांना प्रसाद देणारा, सेल्फी घेणारा उंदीरमामा

वसईतल्या एका मुलीने प्रसाद वाटणारा, पर्यावरणाची माहिती सांगण्याबरोबरच भक्तांसोबत सेल्फी काढणारा मूषक बनविला आहे. ...

बाळानो,आई,बाबा व गुरु हेच तुमचे तारणहार आहेत ; मुख्याध्यापक यशवंत शिंदे - Marathi News | Babu, mother, Baba and Guru are your Savior; Headmaster Yashwant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळानो,आई,बाबा व गुरु हेच तुमचे तारणहार आहेत ; मुख्याध्यापक यशवंत शिंदे

मुख्याध्यापक यशवंत शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ...

Ganpati Festival सांगली : एरंडोलीत साकारला २० फुटी रायगड-: एकता गणेशोत्सव मंडळाने हुबेहूब बनविली प्रतिकृती - Marathi News | Ganpati Festival, Sangli: 20ft Raigad in Erandoli: - Ekuti Ganeshotsav Mandal created a replica | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Ganpati Festival सांगली : एरंडोलीत साकारला २० फुटी रायगड-: एकता गणेशोत्सव मंडळाने हुबेहूब बनविली प्रतिकृती

पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवरील सजीव व मूर्ती देखाव्यांच्या गर्दीत यंदा एरंडोलीच्या एकता गणेशोत्सव मंडळाने किल्ले रायगडाची तब्बल २० फूट लांब, १८ फुटी रुंद आणि साडे सात फूट उंच असलेली प्रतिकृती साकारली. ...

देखाव्यातून दिला 'डेटा प्रोटेक्शन'चा संदेश - Marathi News | Digital Data Protection messege spread throgh Ganpati Bappa's Decoration | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :देखाव्यातून दिला 'डेटा प्रोटेक्शन'चा संदेश

  देखाव्यातून दिला 'डेटा प्रोटेक्शन'चा संदेश ...