लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
डोंबिवलीच्या प्रदूषणाचा बाप्पालाही फटका, 'राजा'ची मूर्ती पडली काळी - Marathi News | pollution in dombivli affect ganpati idol | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीच्या प्रदूषणाचा बाप्पालाही फटका, 'राजा'ची मूर्ती पडली काळी

डोंबिवलीच्या प्रदूषणाने आत्ता नागरीक सोडा चक्क बाप्पालाही सोडले नाही. ...

#BappachaNaivedya : आरोग्यदायी असे तीळगुळाचे मोदक - Marathi News | ganesh festival special receipe how to make tilgulache modak | Latest food News at Lokmat.com

फूड :#BappachaNaivedya : आरोग्यदायी असे तीळगुळाचे मोदक

घरोघरी बाप्पा विराजमान असून सगळीकडे त्याची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात येत आहे. बाप्पाला दररोज नवनवीन पदार्थांचे नैवेद्य दाखविण्यात येत आहेत. बऱ्याचदा बाप्पाला आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...

Chitanmani Ganpati 2018: भाविकांचे श्रद्धास्थान मुंबईतील चिंतामणीच्या राजाची आरती - Marathi News | LIve Aarti Of Mumbai's Chitanmani Ganpati | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Chitanmani Ganpati 2018: भाविकांचे श्रद्धास्थान मुंबईतील चिंतामणीच्या राजाची आरती

BappachiAarti भाविकांचे श्रद्धास्थान मुंबईतील चिंतामणीच्या राजाची आरती ...

Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यात इच्छापूर्ती करणारे ‘अष्टभुज’, ‘जागृत’, ‘स्वयंभू’ गणेश - Marathi News | 'Ashtabhuja', 'Awakrit', 'Swayambhu' Ganesh, who want to | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यात इच्छापूर्ती करणारे ‘अष्टभुज’, ‘जागृत’, ‘स्वयंभू’ गणेश

भक्तांची इच्छापूर्ती करणारी गणेशाची तीन शक्तिपीठे जिल्ह्यात आहेत. यात बहिरमचा अष्टभुज महागणपती, वायगावचा उजव्या सोंडेचा गणपती आणि बोराळ्याचा स्वयंभू गणपती यांचा समावेश आहे. ...

#BappachaNaivedya :बंगालच्या गोडव्याचा 'रसगुल्ला' बनवणे अगदीच सोपे ! - Marathi News | #BappachaNaivedya: It is very easy to make special Bengal's sweet Rasgulla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#BappachaNaivedya :बंगालच्या गोडव्याचा 'रसगुल्ला' बनवणे अगदीच सोपे !

कमी पदार्थांमध्ये आणि चटकन होणार हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांनाही भुरळ घालतो हे विशेष ! ...

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; गणेशपुराण वक्ता महर्षी भृगु - Marathi News | Ganesh Chaturthi 2018; Ganaapitha Acharya tradition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; गणेशपुराण वक्ता महर्षी भृगु

भगवान गणेशांच्या निर्गुण निराकार रूपाला समजून घ्यायचे तर सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे श्रीमुद्गलपुराण. ...

मध्य रेल्वेवर आजपासून विसर्जनापर्यंत रात्रकालीन विशेष लोकल - Marathi News | Night train to the special train from today till the immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर आजपासून विसर्जनापर्यंत रात्रकालीन विशेष लोकल

भाविकांची संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर रात्रकालीन विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पीओपीला तिलांजली देत पंचधातूची मूर्ती - Marathi News | Idol of Panchadatti giving up POP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीओपीला तिलांजली देत पंचधातूची मूर्ती

कामाठीपुरातील पाचव्या गल्लीत विराजमान झालेला बाल गोपाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ‘दक्षिण मुंबईचा सम्राट’ सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे. ...