लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
जीएसटीतून बाप्पांची सुटका, पण उत्सवाची नाही; गणेश मंडळांना फटका बसणार - Marathi News | ganpati bappa release from GST but no celebration Ganesh mandal will be affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीएसटीतून बाप्पांची सुटका, पण उत्सवाची नाही; गणेश मंडळांना फटका बसणार

बाप्पावर जीएसटी नसला तरी त्याच्यासाठी लागणाऱ्या मांडव, विद्युत रोषणाई तसेच पूजा साहित्यांवरही जीएसटी लागणार ...

Ganeshotsav 2022: मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने पुण्यातील गणेश मंडळांमध्ये उत्साह; जल्लोषात तयारीला सुरुवात - Marathi News | Excitement in Ganesh Mandals in Pune with Chief Minister decision Preparations begin with excitement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganeshotsav 2022: मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने पुण्यातील गणेश मंडळांमध्ये उत्साह; जल्लोषात तयारीला सुरुवात

संपूर्ण जगभरात आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला शतकोत्तर परंपरा ...

गणेशोत्सव, दहिहंडी निर्बंधमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात - Marathi News | cm eknath shinde announcement ganeshotsav dahihandi unrestricted festival in a bang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सव, दहिहंडी निर्बंधमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात

आता युती सरकार आले आहे. सणवार जल्लोषात साजरे झाले पाहिजेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधांविना, मग मूर्तींची उंची, हंडीच्या थरांचं काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Ganeshotsav, Dahihandi without restrictions, then what about the height of idols, layers of handi? The Chief Minister said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सण निर्बंधांविना, मग गणेशमूर्तींची उंची, दहीहंडीच्या थरांचं काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde: निर्बंधमुक्त सण होणार असतील तर गणेशोत्सवात गणेशमूर्तींची उंची आणि दहीहंडीचे थर याबाबत काय नियमावली असेल, अशी विचारणा केली असता, त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. ...

मोठी बातमी: यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात; निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांची दिलासादायक घोषणा - Marathi News | Breaking News: Dahihandi, Ganeshotsav this year in a frenzy, Chief Minister Eknath Shinde's big announcement about restrictions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी:यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात; निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांची दिलासादायक घोषणा

Ganshotsav & Dahi Handi: कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने यावर्षी राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याची घोषणा केली आहे. ...

Ganeshotsav 2022: आतुरता गणरायाच्या आगमनाची..! पुण्यात बाप्पाच्या मुर्त्यांची बुकिंग सुरु - Marathi News | Booking of ganpati Bappa idols started in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganeshotsav 2022: आतुरता गणरायाच्या आगमनाची..! पुण्यात बाप्पाच्या मुर्त्यांची बुकिंग सुरु

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मुर्त्यांचे प्रमाण सर्वाधिक ...

गावाक निघाले चाकरमानी... गणेशोत्सवासाठी एसटी फुल्ल ! - Marathi News | st busses booking full on occasion of ganpati festival konkan extra busses will leave group bookings done | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गावाक निघाले चाकरमानी... गणेशोत्सवासाठी एसटी फुल्ल !

१,१२२ गाड्यांचे बुकिंग, सर्वाधिक पसंती ग्रुप बुकिंगला; मुंबई, ठाणे, पालघर विभागांतून जादा बस सोडणार ...

पुण्यातील गणेश मंडळांना दरवर्षीऐवजी ५ वर्षांची एकदम परवानगी द्या - Marathi News | Allow 5 years for Ganesh Mandals in Pune instead of every year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणेश मंडळांना दरवर्षीऐवजी ५ वर्षांची एकदम परवानगी द्या

मंडळांचा यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय ...