शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

राष्ट्रीय : गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार, लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्र : बाप्पाच्या मंडपातच ‘शुभमंगल सावधान', ढोल-ताशाच्या गजरात काढली जंगी वरात

पुणे : पुण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवाचे ऐतिहासिक पाऊल

मुंबई : Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले

मुंबई : ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज

मुंबई : बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन

पुणे : विसर्जनानंतर मूर्तीचे छायाचित्रण प्रसारित करण्यास मनाई; पुणे शहर पोलिसांचे आदेश

भक्ती : अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग

सखी : अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 

पुणे : Pune Visarjan 2025: विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध; AI टेक्नॉलॉजीचा वापर, सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांचे काटेकोर नियोजन