शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

मुंबई : सिद्धिविनायकाचरणी ७५० किलोचा मोदक अर्पण, सेल्फी काढण्यासाठी उपस्थितांनी गर्दी

पुणे : सलग सुट्या व पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे देखावे पाहण्यासाठी उसळली गर्दी

मुंबई : १२२ वर्षांचा पारंपरिक गणेशोत्सव; जगन्नाथ चाळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव

मुंबई : ‘लोकमत लालबागची जत्रा’ वेब सीरिज: लालबागच्या राजाची न ऐकलेली कथा

मुंबई : अखेरच्या रविवारी भाविकांचा ‘पूर’; पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक, मध्य व हार्बरवरील ब्लॉक रेल्वेकडून रद्द

नवी मुंबई : ‘त्या’ दहा गावांमध्ये शेवटचा गणेशोत्सव, विमानतळबाधित गावे होणार स्थलांतरित

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाला घातले साकडे 

वाशिम : जलसाठे आटले, गणेश विसर्जनाचा प्रश्न

संपादकीय : आधी वंदू तूज मोरया - पंचमहाशक्ती श्रीगणेश ! 

रायगड : जीवरक्षकांनी वाचवले सात जणांचे प्राण, गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते