शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणपत गायकवाड

गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगर शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार केल्यानं त्यांना अटक करण्यात आली.

Read more

गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगर शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार केल्यानं त्यांना अटक करण्यात आली.

महाराष्ट्र : गणपत गायकवाडांनी पोलिस देत असलेले जेवण सोडले; कोणाला भेटू देत नसल्याने नाराज?

ठाणे : गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण: हिललाईन पोलीस ठाण्यात ठाणे क्राईम ब्रँचने ठोकला तळ, तपास सुरू

मुंबई : गणपत गायकवाडांवर फडणवीस कारवाई करणार?; भेटीनंतर शंभुराज देसाईंचा दावा

ठाणे : युतीत समन्वयाचा अभाव, गोळीबाराची घटना का घडली?; माजी आमदारानं स्पष्टच सांगितले

मुंबई : 'गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा'; शिवसेनेच्या ७ मंत्र्यांनी घेतली फडणवीसांची भेट

ठाणे : उल्हासनगर गोळीबार: जखमी महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा; श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट

नागपूर : पोलीस ठाण्यात फायरिंग... यूपी, एमपी अन् आता महाराष्ट्र

ठाणे : आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण: जखमींची अद्याप साक्ष नाही, फरारींच्या शोधासाठी ६ पथके

ठाणे : आता फडणवीस गायकवाडांच्या घरावर बुलडोझर फिरवणार का? एमआयएमचा सवाल

क्राइम : गणपत गायकवाडांवर जमीन मालकाने दाखल केला अ‍ॅट्रॉसिटी; अडचणी आणखी वाढल्या