गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगर शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार केल्यानं त्यांना अटक करण्यात आली. Read More
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. ...
गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातच आता त्यांच्यावर जमीन मालकाला जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीदेखील दाखल करण्यात आली आहे. ...