Ganesh Visarjan 2022: राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचा पाहुणचार घेऊन आज बाप्पा निरोप घेत आहेत. दहा दिवसांच्या सेवेनंतर राज्यात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ...
कोप्रोलीतील कमांडर सोसायटी येथील सात ते आठ जण गणपती विसर्जनासाठी सोमवारी रात्री भोरदार (गाढी) नदीत गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक वाहून जात असल्याचा दिसून आले. ...