Nashik: गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझरमुळे शहरातील चार रूग्णांवर खासगी हॉस्पिलकडून उपचार करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अहवालाव्दारे कळविली आहे. ...
यावर्षी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ७२ मंडळांचा सहभाग होता. वेगवेगळे देखावे, सादरीकरण पाहण्यासाठी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेले. ...
मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला. ...