कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी अनंत चतुर्दशी दिवशी (मंगळवारी) साध्या पद्धतीने बाप्पांचे विसर्जन केले. त्यामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या पाहणीतून दिसून आले ...
मनमाड : गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात मनमाड शहर व परिसरात आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळ तसेच नागरिकांनी साध्या पद्धतीने श्रीं ...
पिंपळगाव बसवंत : येथे गणपती विसर्जन करताना सहकाऱ्यांना वाचविताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाला, तर दुसºया एका घटनेत देवळा येथे सुटीवर आलेल्या जवानाचा बुडून मृत्यू झाला. ...