मुंबई, पुणे शहरानंतर अंबानगरीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीकर महिनाभरापूर्वीच गणेश उत्सवाच्या तयारीला लागले होते. गणेश उत्सवासाठी बाजारपेठ सजल्या आहेत. आता गणेश स्थापनेची प्रतीक्षा संपल ...
मूर्तिकार म्हणजे केवळ व्यावसायिक, असा एक समज रूढ होऊन गेलेला आहे, पण सर्वच कलाकारांना हा नियम लागू पडत नाही. मूर्ती घडविता घडविता त्यांचे अद्वैत निर्माण होत जाते. हा भावबंध गहिरा असतो. हे गहिरेपण व्यक्त करणारा हा लेख... ...